आपले भविष्य घडवा

आम्ही असा मंच आहोत ज्याचे धडकणारे हृदय लोकांनी बनलेले आहे. ह्या कायम वाढत्या व्यवसायात, आम्ही आमच्यासह काम करण्यासाठी कायमच प्रतिभावान लोकांच्या शोधात असतो! Aptoider बना.

नोकर्‍या

Aptoide च का?

प्रतिभावान व्यावसायिकांचे मूल्य फक्त त्यांचा पगार नसतो पण ते निर्माण करीत असलेल्या उत्पादांवरही त्यांचा विश्र्वास असतो. स्वतंत्र अॅप स्तौर, आमचे लक्ष्य आहे कि अॅप वितरणाची पद्धत बदलणे- आवडतय? ह्यात भर म्हणजे, आम्ही भरपूर फायदे आणि चांगले कामाचे वातावरणही देतो. खाली तपासा!

नोकर्‍या

Android Developer LisbonFull-timeतपशील
Blockchain Engineer LisbonFull-timeतपशील
Developers Support (part-time)LisbonPart-timeतपशील
FullStack DeveloperLisbonFull-timeतपशील
Growth HackerLisbonFull-timeतपशील
HR Manager LisbonFull-timeतपशील
Infrastructure EngineerLisboaFull-timeतपशील
Partners Manager LisbonFull-timeतपशील
Spontaneous ApplicationLisbonतपशील
Summer internships 2020Lisbonतपशील
Tech-Lead Python Backend TeamLisbonFull-timeतपशील
स्वयंस्फूर्त अर्ज
स्वास्थ्य आणि दंत विमा

स्वास्थ्य आणि दंत विमा

आम्ही आपल्याला सांभाळू.

आम्ही इंग्रजीत काम करतो

आम्ही इंग्रजीत काम करतो

आमच्या सर्व कार्यालयात इंग्रजीतुनच व्यवहार चालतो.

चाइल्डकेअर सबसिडी

चाइल्डकेअर सबसिडी

जर आपण कुटुंब आहोत, तर आपलेही महत्वाचे आहे.

मोठी ध्येये मनात आहेत

आमचा आपल्यावर विश्र्वास आहे; आणि आपणही ठेवावा. आपले ज्ञान, अनुभव आणि खासकरुन आपली प्रेरणा यांना आम्ही विचारात घेतो. उत्कृष्ट उत्पाद तयार करण्यासाठी, स्टेट ऑफ द आर्ट तंत्रज्ञानासोबत काम करण्यासाठी आणि आपली कहाणी आमच्यासोबत शेयर करण्यासाठी आमच्या सुंदर टीमशी जुडा.